कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने जरी साजरा झाला असला तरी काही सेलिब्रटींनी या गणेशोत्सवातही आपली कला जोपासली आहे. काहींनी स्वत आपल्या बाप्पाची मुर्ती घडवली, तर कोणी खास आपल्या लाडक्या बाप्पासाठी उकडीचे, माव्याचे आणि खोब-याचे मोदक बनवले. यामध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षितही मागे नव्हती. गणपतीला जसे उकडीचे मोदक आवडतात त्याचप्रमाणे माधुरीला देखील मोदक आवडतात. त्यामुळे तिने यंदाच्या गणेशोत्सवात गणपतीसाठी आवर्जून मोदक बनवले.चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून माधुरीने कशाप्रकारे मोदक बनवले आहेत ते बघूयात -
#lokmat #Modak #UkadicheModak #MadhuriDixit
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber